Posted inCrime
भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोने लुटले!; तिघांना अटक
तळवडेतील धाडसी चोरीचा चिखली पोलिसांकडून उलगडा; ७३ तोळे सोन्यासह ५७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी-चिंचवड, दि. १९ - झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी भंगार गोदामात चोरी करण्यासाठी निघालेल्या तिघांनी संपूर्ण प्लॅन बदलून…