मायमाऊलींच लेकराला पत्र…

मायमाऊलींच लेकराला पत्र…

सोलापूर-मराठवाड्याच्या मायमाऊलींच्या, शेतकरी-कष्टकरी बांधवांच्या वतीने… प्रिय शंकरभाऊ, लेकरा… आज तुला हे पत्र लिहायला बसलेय, पण खरं सांगू, मनात खूप काही साठलंय. काही आठवणी डोळ्यांत पाणी आणतायत, काही प्रसंग काळजाला भिडतायत,…
पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; अनेक सोसायट्यांना टँकरचाच आधार!

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; अनेक सोसायट्यांना टँकरचाच आधार!

वाकड परिसरात ३४ गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवासी त्रस्त; वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यावर ताण पिंपरी-चिंचवड, दि. २४ ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः वाकड, ताथवडे, भूमकर…

हिंजवडी आयटी पार्कमध्ये ३०० रुपयांच्या भाड्यावरून महिला आणि कॅब चालकात वाद!

पिंपरी-चिंचवड, दि. २४ ऑक्टोबर : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क फेज ३ परिसरात एका महिला आणि कॅब चालकामध्ये ३०० रुपयांच्या भाड्यावरून वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे…

पुण्यात डेंग्यूचे दोन हजारांहून अधिक रुग्ण; ठोस उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन!

पुणे, दि. २3 ऑक्टोबर : पुणे शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात डेंग्यूचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याचा दावा करण्यात येत असून, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी…

४८ हजार कोटींच्या PACL घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; ५६७ कोटींच्या ४८ मालमत्ता जप्तीच्या प्रक्रियेत!

पुणे, दि. २३ ऑक्टोबर : देशभरातील लाखो गुंतवणूकदारांशी संबंधित ४८ हजार कोटी रुपयांच्या कथित PACL आर्थिक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि रायगड…

दिवाळीच्या स्वच्छतेनंतर वस्तू कचऱ्यात टाकू नका!

आरआरआर केंद्रात देण्याचे आवाहन; पुनर्वापरातून गरजूंच्या मदतीचा हात पिंपरी-चिंचवड, दि. २३ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणानंतर अनेक घरांमध्ये स्वच्छता करताना कपडे, भांडी, फर्निचर, पुस्तके, खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारख्या अनेक वस्तू…
मेगा सेलच्या झगमगाटात ग्राहकांची फसवणूक; स्वस्त वस्तूंच्या मोहात महागात पडू नका!

मेगा सेलच्या झगमगाटात ग्राहकांची फसवणूक; स्वस्त वस्तूंच्या मोहात महागात पडू नका!

भरघोस सवलतींच्या जाहिरातींना भुलू नका; सदोष वस्तू, परताव्यातील विलंब आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड, दि. २२ : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीच्या विविध माध्यमांवर मेगा सेल, विशेष…
शेतकऱ्यांच्या विरोधात टीपी स्कीम लादणार नाही!

शेतकऱ्यांच्या विरोधात टीपी स्कीम लादणार नाही!

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास योजना रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे; इनर रिंग रोडची रुंदी ६५ मीटरच राहणार पिंपरी-चिंचवड, दि. २२ ऑक्टोबर : इनर रिंग रोड आणि नगररचना योजना (टीपी स्कीम)…
२४ ठिकाणी रावणदहन; पिंपरी-चिंचवड शहरात दसऱ्याचा उत्साह शिगेला!

२४ ठिकाणी रावणदहन; पिंपरी-चिंचवड शहरात दसऱ्याचा उत्साह शिगेला!

२१८ मिरवणुका आणि ३४ पथसंचलनांनी शहर दुमदुमले; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी-चिंचवड, दि. २२ - अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय दर्शवणारा विजयादशमी अर्थात दसरा सण…

स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह! पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात

थेरगाव परिसरात नदीच्या पाण्यावर पांढऱ्या फेसाचे थर; प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज पिंपरी-चिंचवड, दि. २१ ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास होत असताना शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या प्रदूषणाचा…