हिंजवडीत सलग पाचव्या वर्षी विधवा महिलांना पहिल्या आरतीचा मान!

हिंजवडीत सलग पाचव्या वर्षी विधवा महिलांना पहिल्या आरतीचा मान!

मुळशीच्या सभापती मंदाताई शेळके यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठापना; नवरात्रोत्सवातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश मुळशी,११ ऑक्टोबर: धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत हिंजवडी गावठाण नवरात्र उत्सव मंडळाने यंदाही विधवा महिलांना पहिल्या आरतीचा…