Digital Rokhthok
- आयटी नगरी हिंजवडी येथे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून त्यात 4 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे, बसमध्ये एकूण 14 प्रवाशी होते.त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांवर उपचार सुरू असून उर्वरित4 जण सुखरूप आहेत.
हिंजवडीत बसला लागलेल्या आगीतील मृत, जखमी व सुरक्षित कर्मचाऱ्यांची नावे
🔰 चार मृतांची नावे
1)शंकर शिंदे
२) गुरुदास लोकरे
३) सुभाष भोसले
४) राजु चव्हाण
➡️ सहा जण जखमी झालेले आहेत.
१) जनार्दन हंबर्डीकर
२) विश्वास खानविलकर
३) चंद्रकांत मलजी
४) प्रविण निकम
५) संदिप शिंदे
६) विश्वास जोरी
➡️ चार जण सुखरूप
१ ) विश्वास कृष्णराव गोडसे
२) मंजिरी आडकर
३) विठ्ठल दिघे
४) प्रदिप राऊत