Posted inमुळशी
हिंजवडीत बसला लागलेल्या आगीत 4 मृत, 6 जखमी तर 4 जण सुरक्षित
Digital Rokhthok आयटी नगरी हिंजवडी येथे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून त्यात 4 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे, बसमध्ये एकूण 14 प्रवाशी होते.त्यातील 4 जणांचा मृत्यू…