रोखठोक

रोखठोकची तप:पूर्तीकडे यशस्वी वाटचाल…

'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२||  तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |  शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥ '…