Posted inताज्या घडामोडी
पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठेची लिंगाणा सुळक्यावर चढाई
कोल्हापूर, प्रतिनिधी: तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर भारतातील सर्वात…