ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न
पिंपरी, 21 जुलै: ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) व श्रीमंत राजे मल्हारराव होळकर ट्रस्ट पिंपरी चिंचवडच्या वतीने 'गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा' कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 9 वा…