‘मेट्रोपोलिटन सिटी

गांव ते मेट्रो सिटी’

गांव ते ‘मेट्रोपोलिटन सिटी’ (महानगर) असा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा झपाट्याने झालेला विकास खरोखरच कोणालाही अचंबित करणारा आहे. कामगारनगरीत राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कामाच्या शोधात व पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या…