Posted inमुळशी
सह्याद्रीचे दुर्गसेवक…
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या मुळशी आणि मावळ खोऱ्यात अनेक गडकोट ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. काळाच्या ओघात ऊन, वारा पावसाशी व मानवी संकटाशी सामना…