मुळशी..काल… आज आणि उद्या !

मुळशी..काल… आज आणि उद्या !

एकेकाळी पुणे शहरालगत सर्वात जवळचा तालुका आता झपाटयाने बदलतो आहे. आगामी काळात तो अजून झपाट्याने बदलेल. जागतिकीकरणामुळे उरल्या सुरल्या मुळशीचा ग्रामीण पणा जावून त्याचं शहरीकरण होईल. जुन्या आणि नवीन अशा…