दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा बहरल्या!

दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा बहरल्या!

फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठांसह मॉलमध्येही ग्राहकांची गर्दी; पिवळ्या-नारंगी फुलांनी सणाचा उत्साह द्विगुणित पिंपरी-चिंचवड, दि. १९ : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा झेंडूच्या पिवळ्या आणि नारंगी फुलांनी बहरल्या आहेत.…

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोने लुटले!; तिघांना अटक

तळवडेतील धाडसी चोरीचा चिखली पोलिसांकडून उलगडा; ७३ तोळे सोन्यासह ५७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी-चिंचवड, दि. १९ -  झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी भंगार गोदामात चोरी करण्यासाठी निघालेल्या तिघांनी संपूर्ण प्लॅन बदलून…
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपाची व्यूहरचना; विजयासाठी महेश लांडगेंनी कसली कंबर!

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपाची व्यूहरचना; विजयासाठी महेश लांडगेंनी कसली कंबर!

बूथनिहाय नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकदीवर भर; पाचही जागा जिंकण्याचा भाजपाचा निर्धार पिंपरी-चिंचवड | दि. १६ ऑक्टोबर २०२६ आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीत विजय…
धर्मांतरानंतर आरक्षणाच्या लाभांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

धर्मांतरानंतर आरक्षणाच्या लाभांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

आमदार अमित गोरखे यांच्या लक्षवेधी सूचनेतील मुद्द्याला पुन्हा महत्त्व; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा गोरखे यांच्याकडून उल्लेख पिंपरी-चिंचवड १६ - धर्मांतरानंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासंदर्भातील मुद्दा पुन्हा चर्चेत आला…
प्रतिनिधी कोण होणार? नेरेचा की मारुंजीचा?

प्रतिनिधी कोण होणार? नेरेचा की मारुंजीचा?

दहा सदस्य नेरेचे, दोन सदस्य मारुंजीचे; आजच्या निवडीकडे दोन्ही गावांचे लक्ष मुळशी, 17 सप्टेंबर : श्री संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नेरे मारुंजी परिसरातील प्रतिनिधी निवडीचा आज महत्त्वाचा…
एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कार्याची दखल

एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कार्याची दखल

शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी गणेश पाडुळे; पक्षातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्येही निष्ठा कायम चिंचवड,२३ सप्टेंबर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, गणेश श्रीमंत पाडुळे यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती…

लांडेवाडी चौकात शूरवीर जिवाजी महाले जयंती उत्साहात साजरी!

स्वराज्य फिल्म प्रोडक्शनच्या शिवकालीन सादरीकरणाने वेधले लक्ष; जिवाजी महाले यांच्या प्रतापगडावरील स्मारकाची मागणी पिंपरी,११ ऑक्टोबर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भोसरी येथील लांडेवाडी चौकात शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती…
अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीच्या शिरपेचात  आणखी एक मानाचा तुरा

अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीच्या शिरपेचात  आणखी एक मानाचा तुरा

अनिकेत जाधवचा सुवर्णवेध; लंडन येथे 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक मुळशी,२८ सप्टेंबर: मेहनत, शिस्त, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कुस्तीच्या मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा झेंडा उंचावण्याची कामगिरी अनिकेत जाधव…
मुळशी तालुका दुष्काळग्रस्त यादीत घ्या

मुळशी तालुका दुष्काळग्रस्त यादीत घ्या

आमदार शंकर मांडेकर यांची कृषी आयुक्तांकडे मागणी मुळशी,२९ सप्टेंबर: सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने मुळशी तालुक्यातील भात पिकासह अन्य पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी…
‘जिम ओनर्स मीटअप २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जिम ओनर्स मीटअप २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवकार ड्रीमसॉफ्टचे गिरीश जैन आणि डिंपल जैन यांचा अभिनव पुढाकार; देशभरातील जिम व्यावसायिक, नामवंत बॉडीबिल्डर्स आणि फिटनेस क्षेत्रातील दिग्गज एकाच व्यासपीठावर पुणे, 11 ऑक्टोबर: भारतातील फिटनेस इंडस्ट्रीला एकत्र आणत व्यावसायिक…